सुप्रसिद्ध मराठी अभिनेते सिद्धार्थ जाधव सर यांनी काही दिवसांपूर्वी ‘आवाजवाली शाहू कोल्हापुरी’ची ऑर्डर दिली होती. आज ती ऑर्डर त्यांच्या आगामी ‘वेडात वीर मराठे दौडले सात’ या चित्रपटाच्या भोर येथील सेटवर सुपूर्त केली. त्यांना शाहू + आवाजवाली हे combination मनापासून आवडले
